Posts

ध्येय MPSC परीक्षेचे

Image
    आज काल विद्यार्थी खाजगी नोकरी पेक्षा सरकारी नोकरीला पाधान्य देयला लागलेले आहे . यात महाराष्ट्रात अनेक मुले महाराष्ट्र राज्य सेवा आयोगाची परीक्षा देण्यास इच्छुक असतात . या साठी नेमके काय करणे गरजेचे आहे या बदल जी माहिती आपण पुढे पाहणार आहोत .    सर्वात आधी हे नक्की करा की तुम्हाला राज्यसेवा आयोगाची नक्की कोणती परीक्षा देयची आहे . त्या प्रमाणे पुढे अभ्यास पुढे चालू ठेवावा . राज्यसेवा पूर्व आणि मुख्य परीक्षेच्या अभ्यासक्रमानुसार सर्व विषयांचा अभ्यास तर पूर्ण करावाच परंतु त्याव्यतिरिक्त चालू घडामोडींवर जास्त लक्ष केंद्रित करायला हवे . निदान मागितल एक वर्षाचे सामान्य ज्ञान चालून पाहणे आवश्यक आहे . सर्व घडामोडी वाचून समजून घ्या आणि त्यावर नोट्स तयार कराव्या . राज्यसेवा पूर्व आणि मुख्य परीक्षेच्या अभ्यासक्रमानुसार सर्व विषयांचा अभ्यास तर पूर्ण करण्यासाठी कमीतकमी एक वर्ष लागेल हे लक्षात ठेवूनच आपलं धेय्य ठरवायचं . त्यानुसारच आपलं अभ्यासाचा प्लानिंग करावे .    परीक्षेचा अभ्यासाचे प्लानिंग करताना प्रत्येक दिवसाला महत्व देणे आवश्यक असते . प

सैनिकाला हात लावलाच कसा ???

Image
       जय जवान म्हणाऱ्या देशात आज काही सैनिकांना हातापायाने मारले जाते.काश्मीर मधून बाहेर जा अशी धमकी सैनिकाचा हातात आॅटोमॅटिक रायफल असताना देण्याची हिम्मत या मुलांना मध्ये येते तरी कुठून हा प्रश्न मला पडला.        काश्मीर चा पोटनिवाडनुकीच्या बंदोबस्तावरून केंद्रीय राखीव पोलीस दलाचे(CRPF) चे काही जवान एव्हीएम ची मशीन घेऊन जात असताना. स्थानिक फुटीर आणि देशद्रोही   तरुणांनी असा अपमान जनक प्रकार सैनिकांन बरोबर केला. सोशल मिडिया वर प्रसिद्ध झालेला तो व्हिडीओ पाहण्याची माझी हिम्मत सुद्धा होत नाही आणि पहिलानंतर मनात संताप येतो.जम्मू काश्मीर मध्ये जवान नागरिकांच्या सुरक्षेसाठी दिवस रात्र झटत असतात आणि प्रत्येक वेळी सैनिकाच त्यांचा मदती साठी धावून येतो पूर असो वा भूकंप.त्या तरुणाला त्याचा कुटुंबाला हा सैनिकाच प्रत्येक वेळी वाचवत असतो.त्याच नागरीका कडून जवानाला मारहाण होत असेल तर आपला नेमका शत्रू कोण असा प्रश्न सैनिकाचा मनात नक्कीच उपस्थित होत असेल.                            अशा वेळी देशातून बऱ्याच प्रतिक्रिया उमटत असतात जास्त करून नागरिकांन कडून. मग या वेळी संसदेत गोंधळ करणारे नेते